शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

वा... रे.. माझ्या सरकारा.

वा...रे... माझ्या सरकारा. एका बाजुला 50.....60..हजारापर्यंत पगार आणि दुसर्या बाजूला घर चालावायला देखील लाज वाटेल . तेवढा पण पगार नाही. दोन्ही शिक्षकाला काम तेवढच पण हा फरक का... 18 - 18 वर्षे विनावेतन काम करून शेवटी त्यांच्या नशीबी आत्महत्या यावं हे दुर्दव्य आहे.